slider_1
slider_2


मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या
संकेत स्थळावर आपले स्वागत आहे

(सोसायटीज रजिस्टेशन ॲक्ट १८६० आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५०)
नोंदणी क्र: एफ - ४६१५ मुंबई
स्थापना : दि.९ जानेवारी १९७७

उद्देश : अर्थशास्त्राविषयी मराठी भाषेतून अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रबोधन यांना चालना देणे.

  • अर्थशास्त्रविषयक शास्त्रीय दृष्टीकोन व विचार मराठीतून प्रसृत करणे
  • अर्थशास्त्रीय विचार व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे
  • प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या समस्यांसंबंधी आणि त्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रश्नासंबंधी विवेचन व प्रबोधन करणे
  • वरील उद्देशांशी सुसंगत व पोषक असे अन्य कोणतेही कार्य करणे. याकरीता पुढील साधनांचा अवलंब केला जाईल. * व्याख्याने व चर्चा घडवून आणणे. * नियतकालिके काढणे व ग्रंथनिर्मिती करणे
  • वाचनालये, ग्रंथसंग्रह, सहली, भेटी, शिबीरे, चर्चासत्रे, परिसंवाद अशांसारखे कार्यक्रम हाती घेणे
  • मराठी अर्थशास्त्र परिषद घटना अधिक वाचा..
  • ठिकठिकाणी मराठी अर्थशास्त्र विषयक सभासमेलनांचे व अधिवेशनाचे आयोजन करणे
  • अनुदाने, शिष्यवृत्या, पारितोषिके इत्यादीद्वारा अर्थ विषयक संशोधन, अध्ययन, अध्यापन, ग्रंथनिर्मिती यांना प्रोत्साहन देणे.
  • परिषदेच्या उद्देशाशी सुसंगत व पोषक असे अन्य कार्यक्रम हाती घेणे, परिषद आपले कार्यक्रम पार पाडतांना जातपात, धर्म, पंथ, लिंग यासारखा व अन्य कोणताही भेदभाव करणार नाही.


डी डी सह्याद्री न्यूज चॅनल कडून
परिषदेची दखल

दि.०६.११.२०२२ :

जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ४५ व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते काल जालना इथं झालं. मोफत वाटपाच्या घोषणा करताना सर्वच सरकारांनी आर्थिक वास्तवाचं भान राखलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात अर्थ जागर होणार आहे. अर्थशास्त्राविषयी मराठी भाषेतलं अध्ययन,अध्यापन,संशोधन आणि प्रबोधन यांना चालना देणं हा या परिषदेचा उद्देश आहे. चालू घडामोडींबाबत आर्थिक दृष्ट्या विचार मंथन करून त्यातून समाजाला योग्य दिशा मिळावी या दृष्टीनं, या परिषदेच्या वतीनं सातत्याने प्रयत्न केला जात आहे.कार्यवाह - खजिनादारांचा वार्षिक अहवाल २०२२-२३डॉ. सुधा मोकाशी २०२२-२०२३
उपक्रम

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय नाशिक रोड तसेच मराठी अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉ.सुधा मोकाशी 2022 - 2023’ उपक्रमांतर्गत ‘महाराष्ट्रातील जलसंधारण व मत्स्य व्यवसाय’ या विषयावरील व्याख्यान दिनांक 20 मार्च 2023 रोजी संपन्न झाले.


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे समन्वयक, डॉक्टर जीवन सोळुंके यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.दीपा होळकर यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर समीर लिंबारे यांच्या हस्ते झाले.

परिषदेचे विविध उपक्रम


मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४७ राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन

मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४७ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय या ठिकाणी नोव्हेंबर २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या अधिवेशनात चर्चेसाठी तीन सत्रात पुढील विषयाची निश्चिती करण्यात आलेली आहे. याकरिता शोधनिबंधकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी या तीन पैकी कोणत्याही विषयावर आपले शोधनिबंध पाठवावेत.

टिपण २०२४ भारतातील वित्तीय क्षेत्र महाराष्ट्रातील शिक्षण आणि आरोग्य

अधिक वाचा

अधिक वाचा

अधिक वाचाआगामी परिषद २०२२-२०२३


२५ , २६ व २७

नोव्हेंबर

२०२३

४६ वे राष्ट्रीय अधिवेशन , सासवड

शोधनिबंध लेखकांसाठी निवेदन

अध्यक्ष - प्रा. डॉ. दिलीप अर्जुने

मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४६ वे वार्षिक अधिवेशन वाघिरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड ता.पुरंदर जि. पुणे येथे दिनांक २५ , २६ व २७ नोव्हेबर २०२३ रोजी आयोजित केले जाणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान जालना येथील डॉ.दिलीप अर्जुने हे भूषवतील. सदर अधिवेशनाचे स्थानिक कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पंडित शेळके आणि स्थानिक-कार्यवाह डॉ. विशाल पावसे (९८९०१७६४७८) आहेत.


  • स्थळ - वाघिरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड ता.पुरंदर जि. पुणे


अधिक वाचा


मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४६ राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन

मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४६ राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन प्रा.डॉ. दिलीप अर्जुने यांच्या अध्यक्षतखाली वाघिरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सासवड ता. पुरंदर जि. पुणे येथे दिनांक २५, २६ व २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संपन्न झाले. या अधिवेशनात एकूण तीन चर्चासत्रात प्रकाशित झालेल्या शोधनिबंध...

पूर्ण अंक भाग १ पूर्ण अंक भाग २ सासवड अंतिम ३

अधिक वाचा


अधिक वाचा


अधिक वाचा

कार्यकारी मंडळांची नावे

अनु. पद नाव कालावधी
अध्यक्ष प्रा. डॉ. अनिलकुमार कृष्णराव वावरे ,प्राध्यापक, अर्थशास्त्र विभागप्रमुख,
छत्रपती शिवाजी महाविद्यालय,सातारा ४१५००१
०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२५
मो. ९८५०११७२२६
dranilwavare@gmail.com
कार्याध्यक्ष डॉ. अविनाश रामलाल निकम,
प्लॉट नं. ४९, गणेश नगर, साई बाल रुग्णालयाच्या मागे, शहादा जि.नंदुरबार ४२५४०९
०१.०४.२०२२ ते ३१.०३. २०२५
मो ९८२२६६५१४१
awinashnikam@gmail.com
कार्यवाह- खजिनदार डॉ. मारोती तेगमपुरे
‘संगाई‘ घर नं. २२ , शहीद भगतसिंग नगर, भालचंद्र पेट्रोल पंपाच्या मागे , पारनेर रोड, अंबड जि जालना ४३१२०४
०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२७
मो ९४२३९९३१३७
drmaruti3137@gmail.com
संपादक- अर्थसंवाद डॉ. म्होपरे राहुल शंकरराव
"सर निवास" रि. स. नंबर ३३/क/२, प्लॉट नंबर १८,लेक व्यु कॉलनी,दीपा गॅस
गोडावून पाठीमागे,उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.पिन कोड –४१६००४
०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२७
मो. ९९२३८७९०२०
rahulmhopare@rediffmail.com
विश्वस्त प्रा. डॉ. विकास विनायकराव सुकाळे,
०३, आर्यविहार अपार्टमेंट, टिळक नगर,विद्युत नगर थांबा, शाहू नगर बाजू नांदेड - ४३१६०२
०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२५
मो. ९४२३३४५१४५
vvsukale@gmail.com
विश्वस्त डॉ. घिनमिने विठ्ठल माणिकराव
इंदिरा गांधी वार्ड, स्नेहल नगर, हिंगणघाट जि. वर्धा
०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२६
मो. ९६८९६४२४४९
विश्वस्त प्रा. डॉ. धोंडीराम भोजू पवार , अर्थशास्त्र विभाग,
एस पी कॉलेज, टिळक रोड, पुणे -३०
०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२७
मो. ८६००३६१०७४
dhonpawar@gmail.com
सदस्य डॉ. संजय पंडितराव धनवटे
यशवंत कॉलनी, नागपूर रोड, वर्धा जि. वर्धा ४४२००१
०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२५
मो. ९४२३४२१६३९
dhanwatesanjay@yahoo.co.in
सदस्य डॉ. विजय नागोराव भोपाळे
सरस्वती नगर,कैनल रोड, वाड़ी (बू.) नांदेड ४३१६०५
०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२५
मो. ९८२२४३१७७१
vijaybhopale9@gmail.com
१० सदस्य डॉ. सुरेश एकनाथराव घुमटकर, अर्थशास्त्र विभागप्रमुख,
बलभीम महाविद्यालय, बीड.
०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२५
मो. ८७८८८२४८२०
११ सदस्य प्रा.डॉ. इंगळे जयवंत
साई प्लाझा, जुनी भाजी मंडई जवळ, इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली ५१५४०९
०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२६
मो.९७६७५२०४८२
१२ सदस्य प्रा. डॉ. बाळासाहेब साहेबराव पाटील
१०३,साई सरगम को.हौ. सोसायटी, प्लॉट नंबर २४९-२५८, सेक्टर १०, नवीन पनवेल, रायगड-४१०२०६.
०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२६
मो. ९२२१५७९७८१
bspatil1977@gmail.com
१३ सदस्य प्रा. डॉ. सावंत सुभाष संपतराव
११, चंद्रमा हाईटस, काळे नगर-३, सातपूर, नाशिक ४२२००७
०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२६
मो. ७५८८६४९६८३
mitrassavant@gmail.com
१४ सदस्य प्रा. डॉ. ठावरी विठ्ठल निळकंठराव
कला व वाणिज्य महाविद्यालय, भिसी ता. चिमूर जि. चंद्रपूर
०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२७
मो. ९४२१८१३३१२
mkk20dec@gmail.com
१५ सदस्य प्रा.डॉ.जितेंद्र दगडू तलवारे,
७, समर्थ कॉलनी, प्रमोद नगर, देवपूर जि धुळे
०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२७
मो. ९४२२३२९९९५
talwarejitendra@gmail.com
१६ सदस्य पप्रा. डॉ. राजाराम केरबा पाटील
११०+१११/०४ पंचवटी, ओमगर्जना चौक , रोहिणीनगर भाग १ , विजापुर रोड, जुले सोलापूर ४१३००८
०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२७
मो. ९८५०८३७१३०
rajarampatil@gmail.com
१७ सदस्य डॉ. भोसले हनुमंत अंकुशराव
सदनिका नं. १०३, यशदा हाईट, खामगाव जि. बुलढाणा
०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२७
मो. ९४२३७६०९१८
१८ सदस्य पप्रा. डॉ. शिंदे राजू कथ्थू
४७, महात्माजी नगर, सिंधुरत्न इंग्लिश स्कूलजवळ, साक्री रोड, धुळे ४२४००१
०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२७
मो. ९५१८३५९७७४
१९ स्वीकृत सदस्य डॉ. संजय विठ्ठल धोंडे
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा ता. जावळी जि. सातारा ४१५०१२
०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२५
मो. ९६२३४५९५३७ sanjaykumardhonde@gmail.com
२० स्वीकृत सदस्य डॉ. अजय रामकिसन दरेकर
एच १४ , देवराज निसर्ग, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, (जुना जामदार रस्ता) कसबा, बारामती जि पुणे ४१३१०२
०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२५
मो. ९४२२२०१८५७
ajaydarekar1857@gmail.com
२१ स्थानिक कार्यवाह डॉ. बालाजी तुळशीराम घुटे
प्राध्यापक व अर्थशास्त्र विभागप्रमुख, दयानंद कला महाविद्यालय, लातूर
०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२५
मो. ९८९००७९१८०
२२ निमंत्रित सदस्य सर्व माजी अध्यक्ष


कार्यकारी मंडळ
२०२२-२०२३

प्रो. (डॉ.) अनिलकुमार वावरे

प्रो. (डॉ.) अनिलकुमार
वावरे

अध्यक्ष - मराठी अर्थशास्त्र परिषद

मराठी अर्थशास्त्र परिषदेने अगदी तिच्या स्थापनेपासूनच अर्थशास्त्रीय लेखन, संशोधन व साहित्यनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अर्थसंवाद सारखा त्रै-मासिक अंक, वार्षिक अधिवेशानांची स्मरणिका, विविध ग्रंथांचे प्रकाशन व नवोदित लेखक व संशोधकांना नानाविध पुरस्कार व सन्मान देऊन गौरविले जाते.


डॉ. अविनाश रामलाल निकम

डॉ. अविनाश रामलाल निकम

कार्याध्यक्ष

मराठी अर्थशास्त्र परिषद ही महाराष्ट्र आणि ज्या ठिकाणी मराठी भाषीक आहेत अशा पातळीवर गेली ४५ वर्ष निरंतर कार्य करणारी शैक्षणिक, प्रबोधनात्मक व संशोधनात्मक संस्था आहे.विविध आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करणाऱ्या सभासदांसाठी तसेच नागरिकांसाठी वार्षिक अधिवेशने, भाषणे आणि चर्चासत्रे आयोजित केली आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक विशेषतः

डॉ. मारोती विरभद्र तेगमपुरे

डॉ. मारोती विरभद्र तेगमपुरे

कार्यवाह-खजिनदार

मराठी अर्थशास्त्र परिषदेचे मराठी अर्थशास्त्र परिषदेचे संकेतस्थळ विकसित होत आहे. याचा परिषदेचा कार्यवाह-खजिनदार म्हणून मनस्वी आनंद होत आहे. ९ जानेवारी १९७७ रोजी परिषदेची पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेत पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी दे.अ. दाभोळकर होते. याच सभेने परिषदेच्या घटनेला मंजुरी दिली.

डॉ .राहुल शंकरराव म्होपरे

डॉ .राहुल शंकरराव म्होपरे

संपादक - अर्थसंवाद

मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या स्थापनेपासून च (१९७७) अर्थसंवाद या त्रैमासिकाकडे मराठी अर्थशास्त्र परिषदेचा आरसा म्हणून पहिले जाते. अर्थसंवादाला मराठी भाषेतील एक अत्यंत दर्जेदार नियतकालिक म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मान्यता आहे . अर्थसंवाद हे युजीसी केअर लिस्ट व तज्ञ परीक्षित नियतकालिक (UGC Care List and Peer Reviewed Journal - ISSN 0973-8452) असून....


माजी अध्यक्ष

अनु. नाव कालखंड
१. डॉ .नी .वी .सोवनी १९७७-७८
डॉ . वि . म. दांडेकर १९७८-७९
डॉ . श्री .आ . देशपांडे १९७९-८०
डॉ . वि .वि . बोरकर १९८०-८१
डॉ . या .शि .महाजन १९८१-८२
डॉ . आनंद नाडकर्णी १९८२-८३
डॉ . स ह. देशपांडे १९८३-८४
डॉ . वि .बा . घुगे १९८४-८५
डॉ . ह . कृ . परांजपे १९८५-८६
१० डॉ . रविन्द्र सबनीस १९८६-८७
११ डॉ . गि . सो . कल्याणकर १८८७-८८
१२ डॉ . नलिनी पंडित १९८८-८९
१३ डॉ . रविन्द्र दोशी १९८९-९०
१४ डॉ . श्रीनिवास खांदेवाले १९९०-९१
१५ डॉ . ज .फा .पाटील १९९१-९२
१६ डॉ . शशिकांत गंधे १९९२-९३
१७. डॉ . व्यं सु . पाटणकर १९९३-९४
१८ डॉ . के . जी पठाण १९९४-९५
१९ डॉ . शि . ना . माने १९९५-९६
२० डॉ . भ . ग. बापट १९९६-९७
२१ डॉ . दि .व्य . जहागीरदार १९९७-९८
२२ डॉ . र.पु. कुरुलकर १९९८-९९
२३ डॉ . सु. दा . तुपे १९९९-२०००
२४ डॉ . भालचंद्र मुणगेकर २०००-०१
२५ डॉ . अ . रा. पडोशी २००१-०२
२६ डॉ. संतोष दास्ताने २००२-०३
२७ डॉ. सुर्यकांत जगदाळे २००३-०४
२८ डॉ. मधुकर शिंदे २००४-०५
२९ डॉ. सर्जेराव ठोंबरे २००५-०६
३० डॉ. दिलीप कदम २००६-०७
३१ डॉ. पी बी . कुलकर्णी २००६-०८
३२ डॉ. व्ही . बी.भिसे २००८-०९
३३ डॉ. विनायक देशपांडे २००९-२०१०
३४ डॉ. मुक्ता जहागीरदार २०१०-११
३५ डॉ. आ . गो. पुजारी २०११-१२
३६ डॉ. के.के.पाटील २०१२-१३
३७ डॉ. जगन्नाथ पाटील २०१३-१४
३८ डॉ. श्रीराम द. जोशी २०१४-१५
३९ डॉ. सुहास आव्हाड २०१५-१६
४० डॉ. शिवाजीराव भोसले २०१६-१७
४१ डॉ. रामचंद्र रसाळ २०१७-१८
४२ डॉ. चारुदत्त गोखले २०१८-१९
४३ डॉ. रामदास माहोरे २०१९-२०
४४ डॉ. अनिल सूर्यवंशी २०२०-२२
४५ डॉ. आर.बी.भांडवलकर २०२२-२३
४६ प्रा. डॉ. दिलीप अर्जुने २०२३-२४
४७ प्रो. (डॉ.) अनिलकुमार वावरे ( कार्यरत ) २०२४-२५

कार्याध्यक्ष

अनु. नाव कालखंड वर्षे
१. नी.वि.सोवनी १९७८-७९ ते १९८६-८७ ०९ वर्षे
२. रविन्द्र सबनीस १९८७-८८ ते १९९२-९३ ०६ वर्षे
३. नलिनी पंडित १९९३-९४ ते १९९५-९६ ०३ वर्षे
४. व्यं. सु.पाटणकर ९६-९७ ते २००१-०२ ०६ वर्षे
५. डॉ. ज. फा. पाटील २००२-०३ ते २००८-०९ ०६ वर्षे
६. डॉ. दिलीप पाटील २००९-१० ते २०११-१२ ०३ वर्षे
७. प्रा. चारुदत्त गोखले २०१२-१३ ते २०१७-१८ ०६ वर्षे
८. डॉ. कैलाश पाटील २०१८-१९ ते २०२१-२२ ०४ वर्षे
९. डॉ. अविनाश निकम ( कार्यरत ) २०२२-२३ ते -

कार्यवाह-खजिनदार

अनु. नाव कालखंड वर्षे
१. डॉ.रविन्द्र सबनीस १९७७-७८ ते १९८५-८६ ०९ वर्षे
२. डॉ.सुरेश्वर गोस्वामी १९८६-८७ ०१ वर्षे
३. डॉ.व्यं. सु.पाटणकर १९८७-८८ ते १९९२-९३ ०६ वर्षे
४. डॉ.गुलाबराव तायडे १९९३-९४ ते १९९५-९६ ०३ वर्षे
५. डॉ.आ.गो.पुजारी १९९६-९७ ते २००१-०२ ०६ वर्षे
६. डॉ.सर्जेराव ठोंबरे २००२-०३ ते २००४-०५ ( ०३ वर्षे
प्रा. चारुदत्त गोखले २००५-०६ ते २००७-०८ ०३ वर्षे
८. डॉ. अनिल सूर्यवंशी २००८-०९ ते २०१२-१३ ०६ वर्षे
९. डॉ. रामदास भांडवलकर २०१४-१५ ते २०१९-२० ०६ वर्षे
१० डॉ. मारोती तेगमपुरे ( कार्यरत ) २०१९-२० ते -

अर्थसंवाद-प्रमुख संपादक

/td>
अनु. नाव कालखंड वर्ष
डॉ.आनंद नाडकर्णी १९७७-७८ ते १९८४-८५ ०८ वर्षे
डॉ.भ.ग.बापट १९८५-८६ ते १९८९-९० ०५ वर्षे
डॉ रविंद्र दोशी १९९०-९१ ते २००१-०२ १२ वषे
डॉ. विनायक देशपांडे २००२-०३ ते २००७-०८ ०६ वर्षे
डॉ. जगन्नाथ पाटील २००८-०९ ते २०१०-११ ०३ वर्षे
डॉ.अविनाश निकम २०११-१२ ते २०१६-१७ ०६ वर्षे
डॉ. राहुल शं. म्होपरे( कार्यरत )२०१७-१८ ते -