आमच्याशी संपर्कमराठी अर्थशास्त्र परिषद

अर्थशास्त्राविषयी मराठी भाषेतील अध्ययन , अध्यापन , संशोधन आणि प्रबोधन यास चालना देणे या उद्धेशाने प्रेरित मराठी अर्थशास्त्र परिषद आता पाचव्या दशकात पदार्पण करीत आहे . दि. ९ जानेवारी १९७७ रोजी स्थापन झालेल्या परिषदेची अखंड पणे दरवर्षी आर्थिक अधिवेशने आयोजित केली जात आहे. आज सर्वत्र राठी भाषा संवर्धनाची गरज बोलली जात असताना मराठी भाषेतील विद्यानिष्ठ संस्थेच्या दृष्टीने हि वाटचाल स्पृहणीय आहे.

चालू घडामोडी बाबत आर्थिक दृष्ट्या विचार मंथन करून त्यातून समाजाला योग्य दिशा मिळावी ह्या दृष्टीने ह्या परिषदेचे वतीने सातत्याने प्रयत्न केला जातो,


X